गणेशोत्सव:-

Mar 13, 2025 | 0 comments

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी  मंदिर येधे मुख्याध्यापिका सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यात ज्याची आवर्ज्ूान पूजा करतो त्याची “ गणेशोत्सव” हा सण  मोठया  उत्साहात व आनंदात सोमवार  दिनांक  ९/९/२०२४  रोजी  साजरा करण्यात आला. सर्व गटातील विदयार्थ्यांसाठी हत्तीला घोटिव कागदाची सोंड व कान कापून विदयार्थ्यांकडून चिकटवून घेण्यात आले.

Admission Inquiry