डॅडीज डे :-

Mar 13, 2025 | 0 comments

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित ,आदर्श मॅान्टेसरी  मंदिर व आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने रविवार दि.०४/०८/२०२४ रोजी “डॅडीज डे आउूट” प्लेग्रुप, नर्सरी व मधल्या गटाचा हा कार्यक्रम , विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमासाठी भर पावसातही पालकांनी आपल्या चिमुकल्यासह मोठया संख्येने हजेरी लावली. विदयार्थ्यांनी सादर केलेल्या  डान्सचा आनंद घेत, बाल गेम, संगीत खुर्ची  इ. सर्व गेम्समध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. व कार्यक्रमाचा आनंद लुटला मोठया संख्येने हजेरी लावली. या  आजचा दुग्धशर्करा योग म्हणजे आज “फेंडशिप डे” होता. आणि मुलांनी तो आपल्या पप्पांसोबत साजरा केला. कारण पप्पा हे मुलांचे गुरू तर असतातच पण, ते मुलांचे पहिले मित्रही असतात.आणि त्यांच्याया मित्रत्वाच्या नात्याला या कार्यक्रमाच्या नात्याला या काार्यक्रमाच्या निमित्ताने नवा उजाळा मिळाला त्यामुळे सर्वच जण खूप आनंदी झाले 

Admission Inquiry