दिवाळी उत्सव :-

Mar 21, 2025 | 0 comments

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी  मंदिर येधे मुख्याध्यापिका सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “दिन दिन दिवाळी , गाई म्ह्शी ओवाळी” हया गाण्याने दिवाळी उत्सवास प्रारंभ झाला बुधवार दिनांक  २३/१०/२०२४ रोजी  साजरा करण्यात आला. दिवाळी सणाची चारही दिवसांची माहिती मुलांना सांगितली.  सर्व गटातील विदयार्थ्यांकडून आकाशकंदिल रंगवून घेतले

Admission Inquiry