बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी मंदिर येधे मुख्याध्यापिका सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यात ज्याची आवर्ज्ूान पूजा करतो त्याची “ गणेशोत्सव” हा सण मोठया उत्साहात व आनंदात सोमवार दिनांक ९/९/२०२४ रोजी साजरा करण्यात आला. सर्व गटातील विदयार्थ्यांसाठी हत्तीला घोटिव कागदाची सोंड व कान कापून विदयार्थ्यांकडून चिकटवून घेण्यात आले.
