सोमवार – दि. २२/७/२०२४ सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांना गुरूपौणिमा का साजरी करतात याचे महत्व व माहिती सांगितली. तसेच दत्त मूर्तीची प्रत्यक्ष पंचामृताने अभिषेक करून प्रत्यक्ष कृतीतून दाखविले. धम्म ऋषीची गोष्ट सांगून गुरू शिष्यांचे महत्व सांगितले व गुंजन मॅडमच्या हस्ते आरती करण्यात आली. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका , शिक्षिका व सेविकांनी परिशम घेतले
