डॅडीज डे :-

Mar 13, 2025 | 0 comments

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित ,आदर्श मॅान्टेसरी  मंदिर व आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने रविवार दि.०४/०८/२०२४ रोजी “डॅडीज डे आउूट” प्लेग्रुप, नर्सरी व मधल्या गटाचा हा कार्यक्रम , विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमासाठी भर पावसातही पालकांनी आपल्या चिमुकल्यासह मोठया संख्येने हजेरी लावली. विदयार्थ्यांनी सादर केलेल्या  डान्सचा आनंद घेत, बाल गेम, संगीत खुर्ची  इ. सर्व गेम्समध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. व कार्यक्रमाचा आनंद लुटला मोठया संख्येने हजेरी लावली. या  आजचा दुग्धशर्करा योग म्हणजे आज “फेंडशिप डे” होता. आणि मुलांनी तो आपल्या पप्पांसोबत साजरा केला. कारण पप्पा हे मुलांचे गुरू तर असतातच पण, ते मुलांचे पहिले मित्रही असतात.आणि त्यांच्याया मित्रत्वाच्या नात्याला या कार्यक्रमाच्या नात्याला या काार्यक्रमाच्या निमित्ताने नवा उजाळा मिळाला त्यामुळे सर्वच जण खूप आनंदी झाले 

नवरात्र उत्सव:-

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी  मंदिर येधे मुख्याध्यापिका सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके” हया श्लोकाने “नवरात्र “ उत्सवास प्रारंभ झाला सोमवार दिनांक  ७/१०/२०२४ रोजी  साजरा करण्यात आला....

पोळा:-

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी  मंदिर येधे मुख्याध्यापिका सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकृषिसंपन्न देशातल्या शेतकर्‍यांचा सर्जा-राजा असलेल्या बैलांचा  “पोळा”...

गणेशोत्सव:-

गणेशोत्सव:-

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी  मंदिर येधे मुख्याध्यापिका सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यात ज्याची आवर्ज्ूान पूजा करतो त्याची “ गणेशोत्सव” हा सण  मोठया  उत्साहात व आनंदात सोमवार  दिनांक  ९/९/२०२४  रोजी  साजरा करण्यात आला....

गोकुळअष्टमी:-

गोकुळअष्टमी:-

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी  मंदिर यांच्या संयुक्त विदयमाने बुधवार दि. २८/८/२०२२ रोजी मुख्याध्यापिकासौ....

“नारळीपौर्णिमा ”

१६/०८/२०२४ रोजी   “नारळीपौर्णिमा ” सोहळा मोठया दिमाखात उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. मनमोहक सुशोभन माडून मुलांना नारळीपौर्णिमेची माहिती सांगितली. तसेच  राखीपौर्णिमेचे महत्व कळण्यासाठी विदयार्थीनीनी   विदयार्थ्याला राखी बांधली....

Admission Inquiry