बाल विदया प्रसारक मंडळ संचलित ,आदर्श मॅान्टेसरी मंदिर व आदर्श मराठी मिडियम स्कूलमध्ये मंगळवार दि. १८/६/२०२४ रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांना औक्षण करून त्यांचा डोक्यावर फुले उधळून मुलांना आत घेण्यात आले. पॅसेजमध्ये फुग्यांची कमान आणि पांडाची फॅमिली यांनी सर्व मुलांचे लक्ष वेधून घेतले.गुंजन मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलांच्या आई-बाबांना बोलावले होते.पॅसेजमध्ये पाटी मांडून दिक्षाग्रहण व आईनी सर्व बाळांकडून पाटी पूजन करून. साजरा केला. घेतले. आई व बाळ यांचे सेल्फी कार्नर मध्ये फोटो काढून पहिला दिवस साजरा केला.
