बाल विदया प्रसारक मंडळ संचलित, आदर्श मॅान्टेसरी मंदिर मध्ये , मुख्याध्यापिका सौ. गुंजन लच्छवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली , रविवार दि. ८/१२/२०२४ रोजी सर्व गटातील विदयार्थ्यांची सहल नासिकचे ग्रामदैवत कालिका मंदिर व इंदिरानगर येथील सिटी गार्डनमध्ये नेण्यात आली. मुलांना चिवडा व वेर्फ्स हा खाउू दिला. मुलांचे फेटो काढले. मुलांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला

