बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी मंदिर यांच्या संयुक्त विदयमाने मुख्याध्यापिकासौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत शुक्रवार दि. २७/९/२०२४ रोजी “हॅलोवीन डे” साजरा करण्यात आला.
मुलांच्या मनात्ील भूतांविषयी असलेली भिती दूर व्हावी हया मुख्य उददेशाने हया दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. घाबरविणारी गुहा, भुतांचे घर मकडीचे जाळे इ सर्व भूतांचे कट आउूटस लावून सजविण्यात आले होते. सर्व मुले भूतांच्या पोषाखात चेटकीण, चुडैल, भूत इ बनून आले होते. पालकांचा व मुलांचा खूप छान प्रतिसाद होता.
