सहल

Mar 21, 2025 | 0 comments

बाल विदया प्रसारक  मंडळ संचलित, आदर्श मॅान्टेसरी  मंदिर मध्ये , मुख्याध्यापिका सौ. गुंजन लच्छवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली , रविवार दि. ८/१२/२०२४ रोजी सर्व गटातील विदयार्थ्यांची सहल नासिकचे ग्रामदैवत कालिका  मंदिर व इंदिरानगर येथील सिटी  गार्डनमध्ये नेण्यात आली. मुलांना  चिवडा व वेर्फ्स हा खाउू दिला. मुलांचे फेटो काढले. मुलांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला 

Admission Inquiry