शाळेचा पहिला दिवस :-

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित ,आदर्श मॅान्टेसरी  मंदिर व आदर्श मराठी मिडियम स्कूलमध्ये मंगळवार दि. १८/६/२०२४ रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांना औक्षण करून त्यांचा डोक्यावर फुले उधळून मुलांना आत घेण्यात आले....
Admission Inquiry