गुरूपौणिमा :-

सोमवार – दि. २२/७/२०२४ सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांना गुरूपौणिमा का साजरी करतात याचे महत्व व माहिती सांगितली. तसेच दत्त मूर्तीची प्रत्यक्ष पंचामृताने अभिषेक करून प्रत्यक्ष कृतीतून दाखविले....

डॅडीज डे :-

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित ,आदर्श मॅान्टेसरी  मंदिर व आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने रविवार दि.०४/०८/२०२४ रोजी “डॅडीज डे आउूट”...

शाळेचा पहिला दिवस :-

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित ,आदर्श मॅान्टेसरी  मंदिर व आदर्श मराठी मिडियम स्कूलमध्ये मंगळवार दि. १८/६/२०२४ रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांना औक्षण करून त्यांचा डोक्यावर फुले उधळून मुलांना आत घेण्यात आले....
Admission Inquiry