बाल विदया प्रसारक मंडळ संचलित, आदर्श मॅान्टेसरी मंदिर मध्ये , मुख्याध्यापिका सौ. गुंजन लच्छवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ,प्लेग्रुप ते मोठा गट च्या विदयार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात शाळेत येउून मंगळवार दि १८/१२/२०२४ रोजी १०० दिवस पूर्ण झाले विभागाच्या मुख्याध्यापिका यांच्या कल्पनेतून १०० वा दिवस म्हणून सुंदर डेकोरेशन सोबत शिक्षिकांनी वयस्कर महिलांचा पेहराव करून नाटिका सादर केला.

