क्रिडा महोत्सव:-

Mar 21, 2025 | 0 comments

बाल विदया प्रसारक  मंडळ संचलित, आदर्श मॅान्टेसरी  मंदिर मध्ये , मुख्याध्यापिका सौ. गुंजन लच्छवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली , बुधवार दि. १८/११/२०२४ ते २३/१२/२०२४ रोजी सर्व गटातील विदयार्थ्यांसाठी “ क्रिडा महोत्सव”  आयोजित करण्यात आली होता.विदयार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा , त्यात वाढ व्हावी , मुलांना मैदानी खेळ खेळायला मिळावै तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी या क्रिडा स्पर्धेचे सर्व गटातील विदयार्थ्यासाठाी आयोजन करण्यात आले होते.  सर्व गटांतील विदयार्थ्याला वेगवेगळे विषय दिलेले होते.

नर्सरी – धावणे , सशाच्या उडया मारणे , रांगणे

मधला गट – धावणे , गोलात वाटरबॅग ठेवणे , दप्तरात वस्तू भरणे.

मोठा गट – धावणे , बेडूकउडया मारत साहित्य गोळा करणे ,विटेवरून तोल सांभाळून चालणे.

Admission Inquiry