नवरात्र उत्सव:-

Mar 13, 2025 | 0 comments

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी  मंदिर येधे मुख्याध्यापिका सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके” हया श्लोकाने “नवरात्र “ उत्सवास प्रारंभ झाला सोमवार दिनांक  ७/१०/२०२४ रोजी  साजरा करण्यात आला.  शिक्षिकांनी साडेतीन शक्तीपीठांची माहिती सांगितली तसेच नवरात्रीची व भोंडल्याची माहिती सांगितली शिक्षिकांनी मुलांसोबत गरबा खेळण्याचा आनंद लुटला. सर्व गटातील विदयार्थ्यांकडून कलश रंगवून घेतले.

Admission Inquiry