१६/०८/२०२४ रोजी “नारळीपौर्णिमा ” सोहळा मोठया दिमाखात उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. मनमोहक सुशोभन माडून मुलांना नारळीपौर्णिमेची माहिती सांगितली. तसेच राखीपौर्णिमेचे महत्व कळण्यासाठी विदयार्थीनीनी विदयार्थ्याला राखी बांधली. अशा प्रकारे नारळीपौर्णिमा साजरै करण्यात आली.

