“नारळीपौर्णिमा ”

Mar 13, 2025 | 0 comments

१६/०८/२०२४ रोजी   “नारळीपौर्णिमा ” सोहळा मोठया दिमाखात उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. मनमोहक सुशोभन माडून मुलांना नारळीपौर्णिमेची माहिती सांगितली. तसेच  राखीपौर्णिमेचे महत्व कळण्यासाठी विदयार्थीनीनी   विदयार्थ्याला राखी बांधली. अशा प्रकारे नारळीपौर्णिमा साजरै करण्यात आली.

Admission Inquiry