बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी मंदिर येधे मुख्याध्यापिका सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकृषिसंपन्न देशातल्या शेतकर्यांचा सर्जा-राजा असलेल्या बैलांचा “पोळा” हा सण मोठया उत्साहात व आनंदात सोमवार दिनांक २/९/२०२४ रोजी साजरा करण्यात आला.
