पोळा:-

Mar 13, 2025 | 0 comments

बाल विदया प्रसारक मंडळ संचलित , आदर्श मॅान्टेसरी  मंदिर येधे मुख्याध्यापिका सौ. गुंजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकृषिसंपन्न देशातल्या शेतकर्‍यांचा सर्जा-राजा असलेल्या बैलांचा  “पोळा” हा सण  मोठया  उत्साहात व आनंदात सोमवार  दिनांक २/९/२०२४ रोजी  साजरा करण्यात आला.

Admission Inquiry