विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, क्रिडा व इतर क्षेत्रांमधील कौशल्य वाढावे ह्या उद्देशाने आपल्या व्यवस्थापनाने प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग शाळेच्या वेळेत आणि शाळेतच होणार आहेत. पालकांनी आपल्या पाल्यासाठी ह्या उपक्रमांचा जरूर लाभ घ्यावा.
- ★ शैक्षणिक उपक्रम :
- ★ खेळ व इतर उपक्रम
- ★ इको क्लब उपक्रम
प्रथम सत्रांत परीक्षा .
इ १ ० वी प्रिलीम परीक्षा .
विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजुषा .
एस .एस सी परीक्षा मार्च .
द्वितीय सत्रांत परीक्षा .
क्रीडा मेळावा.
सावित्रीबाई फुले जन्मदिन.
भूगोल मॉडेल व तक्ते प्रदर्शन.
जागतिक मराठी दिन.
विज्ञान दिन.
महिला दिन.
जागतिक जल दिन.
फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची विद्यार्थ्यांना माहिती देणे व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प.
घोषवाक्य व चित्रकला स्पर्धा.