संपर्क. (+०२५३) २५०० २२६

शाळेतील प्रवेशाबाबत

बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा अंतर्गत, मा.महानगरपालिका शिक्षण मंडळ, नाशिक यांचे कार्यालयीन सूचनेप्रमाणे जून महिन्यात शालेय प्रवेश प्रक्रिया राबविणे.


अ.नं. इयत्ता संभाव्य पट नियमित विद्यार्थी इतर प्रवेशार्थी वर्गवार पट
1 1 ली 183 132 51 61 61 61
2 2 री 192 180 12 64 64 64
3 3 री 204 191 13 68 68 68
4 4 थी 220 189 31 55 55 55 55
एकूण 799 692 107