विद्यार्थांचे शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रांमधील कौशल्य वाढावे ह्या उद्देषाने संस्थेच्या व्यवस्थापनाने प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. सदर प्रशिक्षण वर्ग शाळेतच होणार आहेत. पालकांनी आपल्या पाल्यासाठी ह्या उपक्रमांचा जरूर लाभ घ्यावा.
शैक्षणिक उपक्रम
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्पर्धा परिक्षा - गणित , इंग्रजी,संस्कृत,
- हिंदी राष्ट्रभाषा परिक्षा
- एलीमेंट्री चित्रकला परिक्षा इ.
- प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा इ. 4 थी.
- माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा इ.7 वी.
- अॅबॅकस (गणित)1ली ते 6 वी
- वैदिक गणित 7 वी ते 10 वी
- फोनेटिक इंग्रजी 1 ली ते 7 वी (मराठी माध्यम )
- हस्ताक्षर सुधार प्रशिक्षण वर्ग (7 दिवस)इंग्रजी,हिंदी ,मराठी,
- इ ४ थी स्कॉलरशिप सराव पेपर .
खेळ व इतर उपक्रम
- कराटे
- जिम्नॅस्टिक
- मल्लखांब
- स्काऊट व गर्लगाईड
- संगीत व कॅसिओ
- रोलर स्केटिंग
- क्रीडा मेळावा
- सावित्रीबाई फुले जन्मदिन
- भूगोल मॉडेल व तक्ते प्रदर्शन
- जागतिक मराठी दिन
- विज्ञान दिन
- महिला दिन
- जागतिक जल दिन
- म. गांधी / लाल बहादूर जयंती
- डॉ. आंबेडकर महानिर्वाण दिन
अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक/वर्गशिक्षक यांचेशी संपर्क साधा.