संपर्क. (+०२५३) २५०० २२६

कॉलेज विषयी



सौ.मिनाक्षी शिवप्रसाद पंडित
प्राचार्या

एम.ए.(इंग्रजी)एम.एड.(विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्राविण्य)

पारितोषिके-
लायन्स क्लब, नाशिक तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार
सावित्रीबाई फुले स्मृती प्रित्यर्थ ज्योती पुरस्कार 2012
वृत्तपत्र लेखक संघातर्फे लोकमान्य टिळक गौरव पुरस्कार 2012


'न हि ज्ञानेन सदृश पवित्रमिह विद्यते'


2007 पासून श्रीमती मिनाक्षी पंडीत ह्या प्राचार्य पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. माध्यमिक शाळेतील 18 वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन त्या प्राचार्य पदाची धुरा अतिशय समर्थपणे पुढे नेत आहेत.

आजपर्यंत विद्यालयाने शासनाच्या अपेक्षेनुसार जिल्हयासाठी अनेक कमी अधिक कलावधीचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करून पुर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरांवरील शिक्षकांच्या प्रशिक्षणास हातभार लावला आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपिठाच्या बी.एड.अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन केंद्र म्हणून सोपविलेली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.

उत्तम पध्दतीने अध्यापन कौशल्य विद्यार्थांमध्ये विकसीत करून उत्तम आदर्श असे शिक्षक विद्यालयातून तयार होतात.