संपर्क. (+०२५३) २५०० २२६

कॉलेज प्रवेशाबाबत

आमच्या आदर्श अध्यापन विद्यालयाच्या मराठी व इंग्रजी माध्यमाचे राज्यस्तरीय व विभागस्तरीय प्रवेश हे अध्यक्ष डी.टी.एड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश सनियंत्रण समिती तथा संचालक,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत होतात.

मराठी माध्यमाची प्रवेशासंबंधाची माहिती खलीलप्रमाणे आहे.



माध्यम शासकीय कोटा व्यवस्थापन कोटा एकुण
मराठी माध्यम 40 0 40

टिप:- व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश हे संस्थेमार्फत केले जातात. त्या प्रवेशास मा.शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक यांची मान्यता घेतली जाते.