- ★ भेटी -
- ★ फलक लेखन -
- ★ व्याख्या -
- ★ स्पर्धा -
- ★ दिनविशेष -
- ★ गणित मंडळ -
- ★ विज्ञान मंडळ -
- ★ भूगोल मंडळ -
- ★ समाजसेवा शिबीर -
- ★ विविध विषयांवरील हस्तलिखितांचे प्रकाशन
- ★ लघुनटिका व पथनटयांचे सादरीकरण
- ★ छात्रसेवाकाल
- ★ स्वागत समारंभ व निरोप समारंभ
- ★ शैक्षणिक सहल:
- ★ महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध प्रेक्षणिय ऐतिहासिक स्थळे वार्षिक स्नेह संमेलन
नाणे संग्रहालय, विज्ञान प्रदर्शन, विशेष शाळा, तारांगण ,मेरी हवामान केंद्
सुविचार,कविता,जीवन मूल्ये, विज्ञान विषयक
तज्ञांमार्फत विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात येतात. विज्ञान जाणिवा जागृती,प्रथमोपचार,गणितातील गमतीजमती,आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण -काळजी व संरक्षण, एड्सविषयी जनजागृती.
वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,मेहंदी स्पर्धा, आकाश कंदील बनविणे, भेटकार्ड बनविणे, पणती सजावट स्पर्धा , पुष्परचना, भजन व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, समूह गीत स्पर्धा, शैक्षणिक साहित्य बनविणे.
पर्यावरण दिन, लोकसंख्या दिन,गुरुपौर्णिमा,स्वातंत्र्य दिन,शिक्षक दिन, हिंदी दिन, महात्मा गांधी जयंती,बाल दिन,एडस दिन,गणित दिन, इंग्रगी दिन, सावित्री बाई फुले जयंती,भूगोल दिन, शिवजयंती, मराठी राजभाषा दिन,विज्ञान दिन,महिला दिन,आरोग्य दिन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट दिन.
१. शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन २. गणित तज्ञ रामानुजण जयंती 22 डिसेंबर ३. व्याख्यान - गणितातील गमती जमती ४. अंजणेरी येथील नाणेसांगहलयास भेट
१. विज्ञान दिन 28 फेब्रुवारी २. विज्ञान जाणिवा जागृती कार्यशाळा ३. शैक्षणिक साहित्य माहिती व प्रदर्शन ४. विज्ञान प्रदर्शनास भेट ५. प्रश्न मंजूषा ६. व्याख्यान - जीवनविषयक वैज्ञानिक दृष्टीकोण
१. वैयक्तिक प्रात्यक्षिक :-
२. गटावर प्रात्यक्षिक :-
उपक्रम -खेडेगावात जाऊन प्राथमिक शाळेवर दोन दिवस खलील उपक्रम राबविणे:
१. प्राथमिक शाळेची व परिसराची स्वच्छता
२. शाळा सुशोभिकरण, वृक्षारोपण
३. गावात जनजागृतीवर बोधवाक्य, लेजिम कवायत, प्रभातफेरी
४. प्रत्येक गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण -1 छात्रशिक्षक 2 कुटुंबे
५. टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन मांडणे
६. स्काऊट/गाईड चळवळीचे महत्त्व सांगणे.
७. जंनजागृतीसाठी पथनाट्य सादरीकरण:- विषय-स्त्री भृण हत्या,जलसाक्षरता, जागो ग्राहक जागो, हुंडाबळी
८. शाळेतील मुख्याध्यापक, गावातील मान्यवरांचा सत्कार